SMS Category
Home
Dasara whatsapp status in marathi
आला आहे दसरा, प्रोब्लेम सारे विसरा, विचार करू नका दूसरा, चेहरा ठेवा नेहमी हसरा, आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA” www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Dasara
Ashoka vijayadashmi Dhamma chakra din whatsapp status
सम्राट अशोक विजया दशमी व धम्म चक्र अनुप्रवर्तन दिनाच्या आपल्या कुटूंबासहित आपणा सर्वाना हार्दीक मंगलकामना !! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Dhamma chakra pravartan din
dhamma chakra pravartan din sms in marathi wishes messae
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला....... फ़क्त बाबा साहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.... जनावरासारखे होते जीवन..... तो माणूस बनवून गेला...... आम्ही होतो गुलाम... आम्हाला बादशाह बनवून गेला... सम्राट अशोक विजया दश्मी व धम्म चक्र अनुप्ररिवर्तन दिनाच्या कुटूंबासहित सर्वाना हार्दीक मंगलकामना www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Dhamma chakra pravartan din
धम्मचक्रप्रवर्तनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गौतम बुध्दांच्या चरणावरती अशोकाविजयादशमी दिनी, दीक्षा आम्हा दिली भिमाने मंगल दिन तो जनी... अशोकाविजयादशमी व 59 व्या धम्मचक्रप्रवर्तनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Dhamma chakra pravartan din
Dussehra whatsapp status message
मराठी संस्कृतीचा ठेउनिया मान तुम्हा सर्वाना देतो मी सोनियाचे पान… सोने घेताना …ठेवा चेहरा ‘ हसरा ‘ तुम्हा सर्वाना … ” शुभ दसरा “ www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Dasara
Happy Dasara sms in marathi
प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी..... तुमच्यासारखी...सोन्यासारखी अशा सोन्यासारख्या माणसांना आणि कुटुंबियांना विजयादशमीच्या सोनेरी शुभेच्छा!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Whatsapp status message wishes text
Dasara
दस-याच्या शुभेच्छा
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच... सदैव असेच राहा... आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या...... तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सह परिवाराला दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Dasara
Subscribe to:
Posts ( Atom )