SMS Category
Home
Shravan Marathi Jokes vinod whatsapp status group admin funny
छोड़ देते है भोजन जिसमें एक बाल है फिर क्यों खाते हो अंडा जिसमें एक माँ का लाल है......! वाह रे इंसान तेरी फिदरत .... लाश को हाथ लगाता है तो नहाता है .. पर बेजुबान जीव को लाश बना के खाता है! ................ Proud to be Vegetarian! . _ - - - - - - - - - - - - - - - - - मनावर घेऊ नका मी श्रावणात असचं बोलतो www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Shravan
Raksha Bandhan Poem Kavita On sister bahin didi message
प्रत्येकाला एक बहिण असावी . मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी पण एक बहिण असावी . मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी , लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी . मोठी असल्यास गुपचूप आपल्या पाॅकेट मध्ये पैसे ठेवणारी . लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी . लहान असो वा मोठी , छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी . मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी . लहान असल्यास तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी. लहान असो वा मोठी आपल्याला एक बहिण आसावी . आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी " म्हणून हाक मारणारी एक बहिण प्रत्येकाला असावी . मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी , लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी . ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी . कठीण प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती , स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी प्रत्येकाला एक बहिण असावी......! आणि म्हणूनच मुलगी वाचवा देश वाचवा । रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Raksha bandhan
Gatari jokes marathi
नवरा बायकोला मेसेज करतो: Thanks for making my life wonderful and being a part of my life. What ever I am is only because of u, u r my angel thanks for coming in my life and making it worth living. You're Great. बायकोचा रिप्लाई : घेतली ना ? आता गपचुप घरी या.. घाबरु नका..काही नाहीं बोलणार मी..!!! नवरा: Thank you so much. मी बाहेरच उभा आहे. Please दार उघड़ !! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Gatari
,
Pati Patni Jokes
Gatari kavita to daru bewada friends whatsapp admin group message
फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले गीत........ पिती अंधारात सारे झाले मोकळे हो ग्लास नाकातोंडातून वाहे एक उग्र असा वास !!१!! बार जागे झाले सारे बारबाला जाग्या झाल्या सारे जमता हो एकत्र बाटल्याही समोर आल्या सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास !!२!! दारु पिऊन नवेल्या झाल्या बेवड्यांच्या जाती बारमधेच साऱ्यांच्या सरु लागल्या हो राती क्षणापूर्वीचे पालटे जग भकास भकास !!३!! जुना सकाळचा प्रकाश झाला संध्येचा काळोख दारुड्यांचा दारुड्यांना दारुनेच अभिषेक एक अनोखे हे मद्य आले ग्लासात ग्लासात !!४!! गटारीच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Gatari
Gatari Marathi kavita whatsapp status
अमेची पुन्हा रात आली गटारी अम्हा पाहुनी धुंद झाली गटारी कुणी एक प्याला, कुणी 'पिंप'वाला भरे बेवड्यांच्या पखाली गटारी कुणी झिंगलेला, कुणी संपलेला पुसेना कुणाची खुशाली गटारी फिरे आज जो तो घमेंडीत ऐसा करी बावळ्यांना मवाली गटारी अमीरांस लाभे, गरीबांस लाभे वसे दुःखितांच्या महाली गटारी गटारीच्या शुभेच्छा
Gatari song poem kavita funny
टीक टीक वाजते मटणात , धड धड वाढते मच्छीत , सुकट नको , बोंबील नको, जीव अडकला पापलेटात. नाही जरी सुकट मिळे, बोंबील खाताना बोंबलले, सोचो तो मैं महिने भर, करपली मच्छी तव्यावर, पापलेटचे हो पिस नको, जीव अडकला मुशीत, टीक टीक वाजते......... गटारीच्या शुभेच्छा
More sms jokes
Click here
Gatari
Gatari Amavasya marathi whatsapp funny sms message group
मोसम मस्ताना !!! Phone करा बसताना ।।।। गटारीच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Gatari
Gatari chya shubhechha sms message wishes marathi font
gatari shubhechcha amavasya sms message whatsapp status friends funny vinod
Quotes wishes shayari suvichar
सन आयलय गो ! आयलय गो ! गटारी अमावस्याचा !! मनी आंनद मावना ! बेवड्यांच्या दुनियेचा !! गटारीच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Gatari
Friendship Day Group sms joke vinod whatsapp status in Marathi
Quotes Message Speech india Website
गंभीर सुचना... group मधील सर्वांनी खालील नियम पाळावे... . . . . . . . . . . . . . . . . . मिञांसाठी कुठे नियम असतात का राव.... Happy Friendship Day www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Friendship
Funny Friendship day status sms
Maitri din diwas shubhechcha
आई-बाबा' आणि 'साईबाबां'ची शपथ... आपण तुम्हाला कधीच विसरणार नाही. 'तेरी-मेरी यारी, कट्ट्यावर बसून खाल्ली चाय आणि खारी. 'दोस्ती'मध्ये No Thanks, No Sorry.' हीच तर खरी आपल्या मैत्रीची 'दिल, दोस्ती, दुनियादारी.' Happy Friendship Day www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Friendship
New Latest Happy Friendship Day best kavita sms
whatsapp fb status for best real friends girl boy
मित्र.... आयुष्यात एक तरी मित्र असावा.. लाडाने लाथ मारणारा , बापाच्या नावाने हाक मारणारा , आणि कधी ती दिसली तर आपल्या नावाने मोठ्ठ्याने ओरडणारा , एक तरी मित्र असावा , Collage चे lecture आपल्यासाठी केव्हाही बंद करणारा , चहाला कायम आपलाच खिसा फाडणारा , एक तरी मित्र असावा गरजेला धाऊन येणारा , आणि हाक मारताना 2 तरी शिव्या देणारा , दररोज , कसा हाईस विचारणारा, पोरीन समोर शिव्या देऊन शाईनिंग मारणारा , एकतरी मित्र असावा कितीपण रागीट असला तरी गाडीवरून घरी सोडायला येणारा , आणि प्रत्येक नव्या गोष्टीवर , पार्टी कधी म्हणणारा, भांडण झाले तरी सेकंदात विसरणारा , पण एकतरी मित्र हवा आयुष्यात आपल्याला कधीही न विसरणारा,......... कधीहि न विसरणारा.... Love you my friendsss$... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Friendship
Subscribe to:
Posts ( Atom )